वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात....
वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात....

पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा उपक्रमाच्या अंतर्गत आज वळवली जिल्हा परिषद शाळेत झेंडा वंदन  करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली,
                      यावेळी जिल्हापरिषद  शाळेचे  मुख्यध्यापिका सौ घोसाळकर यांनी सर्वांचे  स्वागत करून कार्यकामाची सुरुवात केली कार्यकमाला शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख, मा.सरपंच विश्वास पेटकर, शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील,सौ पालेकर (उपाध्यक्ष )शिक्षण समितीचे हरिश्चन्द्र पेटकर, कुंडलिक मुंडे,  बाळकृष्ण म्हात्रे, जगदीश पालेकर,अंबाजी पालेकर, कोंडीराम पालेकर व शिक्षक वृंद  व विध्यार्थी उपस्थित होते यावेळी आदर्श शिक्षक मोकल यांनी सर्वांचे आभार मानले. 
फोटो - वळवली जिल्हा परिषद शाळेत  झेंडा वंदन  करुन हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image