महाराष्ट कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा संपन्न....
        प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा संपन्न....


पनवेल दि. २७ ( संजय कदम  ) : महाराष्ट कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे संपन्न झाला . 
                महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे मा. नगरसेवक व महाराष्ट्र  कुष्ठपीडित संघटनेचे सल्लगार ऍड . मनोज भुजबळ , विरोधी पक्ष नेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका राजेंद्र काटे , आरोग्य राज्य स्तरीय समितीचे उदय ठक्कर ,महाराष्ट्र  कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष भूपाल फिरंगाणे ,उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण , सचिव अशोक आंबेकर , उपसचिव संतोष गाडेकर ,खजिनदार शफी शेख ,अँपल स्टेट लीडर रसूल मुल्ला ,सूत्रसंचालक लहू सावंत आदींच्या उपस्थितीत १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा संपन्न झाला . यावेळी महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . 




फोटो -  महाराष्ट कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने १२ ए + ८० जी प्रमाणपत्र प्रकाशन सोहळा संपन्न
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image