कै.कमळु पाटील यांच्या ३१व्या स्मृतीदिनानिमित्त तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ....
स्मृतिदिनानिमित्त बस थांबा व शेडचा शुभारंभ....
पनवेल दि १५, ( संजय कदम) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे  रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचे वडिल कै.कमळु पाटील यांचा ३१ व्या स्मृतीदिनानिमित्त, तालुक्यातील तळोजा पंचानंद येथे बस थांबा व शेड चा शुभारंभ आज करण्यात आला. 
                 
या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास आले आहेत त्यांना बससाठी रस्त्यावर भर उन्हात व पावसाळ्यात उभे रहावे लागत होते, येथील रहिवासांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेचे( उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी थांबा व शेड उभारली. सदर बस थांबा व शेड चे उदघाटन उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील,  शिवसेना पनवेल म.न.पा 3 चे अध्यक्ष मिथुन मढवी , शिवसेना तळोजा शहर समन्वयक अभिमन्यू अर्जुन गोरे, तळोजा युवासेनेचे तेजस पाटील आदींच्या उपस्थितीत करण्यात आले .  




फोटो - बस थांबा व शेड चा शुभारंभ
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image