अल्पवयीन मुलीचे अपनयन...
अल्पवयीन मुलीचे अपनयन...


पनवेल दि.०४ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील रोहींजण येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून अपनयन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
               सदर अल्पवयीन मुलीचे वय 13 वर्षे असून ती अंगाने मध्यम, रंग गव्हाळ, चेहरा गोल, डोळे काळे केस काळे व वाढलेले, उंची अंदाजे 04 फुट 6 इंच आहे. तसेच अंगात काळ्या रंगाचा टि-शर्ट, निळ्या कलरची पॅन्ट, नाकात बारीक चमकी, पायात शुज घातलेले आहे. त्याचप्रमाणे तिला बंगाली, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषा बोलता येते. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे  किंवा पोलीस उपनिरीक्षक विजय यादव (मो.नं. 9664599191) यांच्याशी संपर्क साधावा.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image