पावणे पाच लाख रुपये किंमतीच्या ऍल्युमिनिअम बीमची चोरी....
पावणे पाच लाख रुपये किंमतीच्या ऍल्युमिनिअम बीमची चोरी.... 

पनवेल दि १६ (वार्ताहर) :  पनवेल जवळील करंजाडे येथील एल ऍन्ड टी कंपनीच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या ठिकाणच्या साईड वरील पावणे पाच लाख रुपये किंमतीचे एकशे चाळीस  ऍल्युमिनिअम बीमची चोरी झाल्याची घटना घडली आहे.  
                   सदर ठिकाणी कंपनीचे एकशे चाळीस ऍल्युमिनिअम बीम ज्याची किंमत जवळपास पावणे पाच लाख रुपये इतकी असून चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image