उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट....
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट....
पनवेल, दि. ११ (वार्ताहर) ः राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पनवेल येथील सुप्रसिद्ध असलेल्या हायरिच उद्योग समुहाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे हायरिचच्या वतीने भावेश धनेशा व धर्मेश धनेशा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले. यावेळी सुभाष देसाई यांनी संपूर्ण पाण्याच्या प्लँटची पाहणी केली. यामध्ये पाणी कशा रितीने भरले जाते. स्वच्छ होवून वेगळ्या मार्गे बाटल्यांमध्ये भरुन बॉक्समध्ये सिलबंद केले जाते. याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील कर्मचारी वर्गाशी चर्चा केली व या उपक्रमाबद्दल धनेशा कुटुंबियांचे त्यांनी कौतुक केले.

Comments
Popular posts
पनवेल महापालिका महापौर नितीन पाटील यांच्या विनंतीने प्रहार व अन्याय अत्याचार समितीचे ठिय्या आंदोलन स्थगित ...
Image
पनवेल महापालिका प्रभाग क्र.१८ मधील वाहतूक, नागरी सुविधा व पाणीपुरवठा प्रश्नांबाबत नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांची कार्यवाही..
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ७५ अभंगांचे भव्य व्हिडिओ चित्रिकरण ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये गर्भधारणेतील सुरुवातीच्या टप्प्यातील गर्भवतीवर 'इआरसीपी' प्रक्रियेद्वारे यशस्वी व सुरक्षित उपचार..
Image
कबड्डी महाराष्ट्राचा श्वास तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण - आमदार प्रशांत ठाकूर
Image