ऑलइंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या मुंबई अध्यक्षपदी भाजयुमोचे नीरज पाठक

पनवेल / वार्ताहर :- भाजप युवा मोर्चा चे सायन कोळीवाडा चे अध्यक्ष निरज पाठक यांची ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन च्या मुंबई शहर अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. 
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या हातून पत्र स्वीकर करताना नीरज पाठक , बबलू सिंग ठाकूर , मनीष शर्मा , दुर्गेश तिवारी उपस्थित होते.  नीरज पाठक  गेल्या अनेक वर्षा पासून शिपिंग क्षेत्रात कार्यरत आहेत व त्यांचा नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image