दुचाकीची चोरी ....
दुचाकीची चोरी ...
पनवेल / वार्ताहर :-  शेडुंग येथे पार्क करून ठेवलेल्या दहा हजार रुपये किमतीच्या दुचाकीची चोराने चोरी केली आहे. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    शिवाजी तुकाराम दुर्गे (वय 37) यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी हनुमान मंदिर, शेडूंग येथे पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली.
Comments