पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात २ जखमी....

पनवेल, दि.२६ (संजय कदम) ः पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात २ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एका रिक्षाने पांडुरंग करमेळकर (64) यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर दुसर्‍या घटनेत काळुंद्रे फाट्या समोर असलेल्या झुनझुनवाला पेट्रोल पंपासमोर पुष्पा पाटील (35) या स्कुटीवर जात असताना समोरुन विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पाने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image