शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाकाली चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत छत्री वाटप
पनवेल वैभव / दि. २१ ( वार्ताहर ) : महाकाली चरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त खारघर येथील विद्यमाने जेष्ठ नागरिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते शेकडो जणांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
                          यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, संघटक विलास व्हावळ, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, रामचंद्र देवरे, आनंद व्हावळ, उत्तम मोरबेकर, संतोष गुजर, सचिन ठाकूर,  महिला आघाडी विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, सौ प्रणाली पाटील, शहर संपर्क संघटिका सौ. रुपाली कवळे, सौ. नंदा चेडे, सौ. संपदा धोंगडे यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - मोफत छत्री वाटप
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image