केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या निवासस्थानी भेट
 झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या निवासस्थानी भेट


पनवेल : -
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी सदिच्छा भेट देत दिबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, श्रीनंद पटवर्धन, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अनिल भगत, जगदीश गायकर आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image