१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः एका 15 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने त्यास कशाची तरी भुरळ घालून त्याच्या कुुटुंबियांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु.अभय दयाशंकर जैसवाल (15) रा. सेक्टर 2, करंजाडे,  रंग सावळा, बांधा मध्यम, उंची 5 फुट, केस लहान असून अंगात गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट व हिरव्या रंगाची ट्रॅक पॅन्ट सोबत स्कूल बॅग आहे. त्याला हिंदी, इंग्रजी, मराठी व भोजपूरी भाषा अवगत आहे. 
या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक हर्षद जुईकर मो.नं.9833222081 यांच्याशी संपर्क साधावा.



फोटो ः कु.अभय जैसवाल
Comments
Popular posts
तळोजा येथील 'द एलिट पब्लिक स्कूल' मधील विद्यार्थ्याचे बॉक्सिंग स्पर्धेत सुयश...
Image
पनवेल सीकेपी समाजाच्या कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची शतकोत्तर वाटचाल ; दोन दिवसीय पारंपारिक कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न
Image
गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी..
Image
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि MHFDA पनवेलच्या ‘नवदृष्टी’ उपक्रमातून शिक्षकांना सर्वांगीण आरोग्याचे मार्गदर्शन..
Image
खारघर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार ; गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेतून काढले १५ मोठे खडे...
Image