पनवेल :- पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने ३१ मे २०२१ रोजी निवृत्त झालेले ओवळे व वाजे केंद्राचे केंद्रप्रमुख मान.पी.पी.कोळी सर व पारगाव शाळेच्या पदोन्नती मुख्याध्यापिका आद.वंदना साळवी मॅडम यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष सुशील वाघमारे, संदिप शिंदे सर, राजेश म्हात्रे सर आदी उपस्थित होते.