"ताउत्के" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने द्वारे जाहीर...


पनवेल :-  पनवेल तालुक्यातील 116 घरांचे अंशत: नुकसान झाले असून,  महावितरणच्या एलटी पोल-3 चे नुकसान झाले असून,  12 कोविड रुग्णालया पैकी 12 रुग्णालय वीज पुरवठाद्वारे सुरळीत सुरू आहेत. 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
Comments